१७ मे २०१४ :
सलग तिसऱ्यांदा ३ लाखाच्या प्रचंड मताधिक्याने निवडून खासदार शिवाजी आढळराव पाटील हे पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यशस्वी झाले असून त्यांच्या या यशाची रली आज सायं. ६ :३० ते ९:३० पर्यंत पिंपळगाव खडकीच्या शिवाजी चौक ते श्रीराम चौक पर्यंत झाली. दरम्यान च्या तरुणवर्गाचे, शिवसैनिकांचे तसेच गावातील तमाम ग्रामस्थ जल्लोषात हा विजय साजरा करताना....