रविवार, ४ मे, २०१४

सागरशेठ राक्षे व स्वाभिमान मित्र मंडळाच्या वतीने आयोजित बैलगाडा यात्रा - २०१४

सालाबाद प्रमाणे याही वर्षी सागरशेठ राक्षे मित्र मंडळ आणि स्वाभिमान युवा मंच  यांच्या संयुक्त विद्यमाने "मुक्तादेवी  व बिरोबा महाराज यात्रा" उत्सवाच्या नावाने भव्य बैलगाड्यांच्या शर्यती भरविण्यात आली आणि तसेच सायंकाळी पंचक्रोशीतील मंडळींसाठी "मास्टर जगनकुमार आणि हौसाबाई यांचा लोकनाट्य तमाशा ठेवण्यात आला." त्या दरम्यानची काही क्षणचित्रे खालील प्रमाणे :
1 टिप्पणी:

  1. अप्रतिम गावाचे काम आहे....खूप भावले...गावचेच बातमीपत्र कल्पना कौतुकास्पद आहे... खूप-खूप शुभेच्छ्या..!!! गावाच्या कामाला....

    उत्तर द्याहटवा