शनिवार, १७ मे, २०१४

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लोकसभेच्या विजयात्सव पिंपळगाव खडकी येथे भव्य मिरवणूक

१७ मे २०१४ :
               सलग तिसऱ्यांदा ३ लाखाच्या प्रचंड  मताधिक्याने निवडून खासदार शिवाजी आढळराव पाटील हे पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यशस्वी झाले असून त्यांच्या या यशाची रली आज सायं. ६ :३० ते ९:३० पर्यंत पिंपळगाव खडकीच्या शिवाजी चौक ते श्रीराम चौक पर्यंत झाली. दरम्यान च्या तरुणवर्गाचे, शिवसैनिकांचे तसेच गावातील तमाम ग्रामस्थ जल्लोषात हा विजय साजरा करताना....















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा