शनिवार, १९ एप्रिल, २०१४

मुक्तादेवी यात्रा उत्सव २०१४ - घाटाचे उद्दघाटन

मुक्तादेवी यात्रा उत्सव २०१४ घाटाच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित गावातील जेष्ठ मान्यवर, उद्योगपती, बैलगाडामालक, वाजंत्री मंडळी आणि गाडाशौकीन...
घाट १०:५० ला सुरु झाला पहिला गाडा : कुशाभाऊ शेठ पोखरकर गव्हाळी मळा येथील बैलगाडामालकाचा सुटला......कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा