रविवार, १६ फेब्रुवारी, २०१४

श्रीराम दुध उत्पादक सह संस्थेमध्ये ग्रामस्थांची बैठक

१७ फेब्रुवारी २०१४ :
      उत्कृष्ट क्वालिटीचे दुध निर्मितीसाठी कोण-कोणती ठोस पाऊले उचलली पाहिजे याचे विचार-विनिमय करताना पिंपळगाव खडकी दुध उत्पादक गवळी....

रविवार, २ फेब्रुवारी, २०१४

राजा शिवछत्रपती मंडळाच्या वतीने गणेश जयंती उत्सव साजरा...

३ फेब्रुवारी २०१४ :

१९७५ सालापासून समाजसेवेचा वारसा चालू ठेवत राजा शिवछत्रपती तरुण मित्र मंडळाच्या वतीने गणेश जयंती उत्सवाचे आयोजन आज करण्यात आले. सकाळी : ७ :३० वाजता.गणेशाचा  अभिषेक करण्यात आला. तसेच स. १० ते ११.०० वाजता.  - श्रींच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर दु.१२.०० वाजता. : श्री. गणेशाची महाआरती संपन्न झाली. 
आता. सायंकाळी. ५ ते ७ च्या दरम्यान महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार ताजुद्दीन महाराज शेख (औरंगाबाद) यांचे कीर्तन होईल. धन्यवाद !!!
www.swapnweb.co.in



जिल्हा परिषद औरंगाबाद जिल्ह्याचा अभ्यास दौरा

२ फेब्रु २०१४ :

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन निर्मल भारत अभियान जिल्हा परिषद औरंगाबादच्या सौजन्याने सरपंच, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, विस्तार अधिकारी अभियंता यांचा "अभ्यास दौरा" आपल्या गावामध्ये दाखल झाला तेव्हा आपल्या गावचे ग्राम विकासाधीकारी मा.श्री. रवींद्र खंडारे भाऊसाहेब मार्गदर्शन करताना....

शुक्रवार, ३१ जानेवारी, २०१४

गावामधील सांडपाण्याचे व्यवस्थापन

जानेवारी २०१४ :

गावामध्ये भूमिगत गटारे निर्माण केले आहेत. पाणी व्यवस्थापान करण्याच्या भूमिक्तून गावाने संपूर्ण गावाचे सांडपाणी व्यवस्थापन करण्याचा प्रकल्प केला आहे. खूप छान उपक्रम.... त्यामुळे....



गावात योग शिबीर संपन्न .....

जाने २०१३ :

बाजीराव महाराज बांगर यांच्या नियोजनाखाली पिंपळगाव खडकी याठिकाणी योग शिबीर आयोजित केले गेले होतेकाही कारणास्तव हे फोटो माझ्याकडून एका कोपऱ्यात राहिले होते. तरी गावामध्ये अश कर्तुत्ववान माणसे आहेत कि ज्यांच्या माध्यमातून या गावामध्ये खूप चांगली कामे होत असतात.

दोन उमद्या नेतृत्वाची दखल घेतली सह्याद्री वाहिनीने...

पिंपळगाव खडकीला सुजलाम सुफलाम करून प्रगतीच्या दिशेवर मार्गक्रमण करून देणारे जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. मथाजी पोखरकर तसेच पिंपळगावचे  ग्रामविकास अधिकारी मा. श्री. रवींद्र खंडारे भाऊसाहेब  यांची सह्याद्री वाहिनीवर मुलाखत घेण्यात आली.

शुक्रवार, २४ जानेवारी, २०१४

पिंपळगाव खडकी डॉट कॉम चे दुसरे अनावरण


आता पिंपळगाव खडकीच्या वेबसाईट मध्ये भर पडली आहे ती मराठी शाळेच्या अत्याधूनिक वेबसाईटची...आवर्जून पहा आणि मित्रांना सांगा. आंबेगाव तालुक्यातील पाहिले ३०० पानांचे ऑनलाईन पुस्तक.. तंत्रज्ञानातील गरुडझेप... पिंपळगाव खडकी डॉटकॉम