शनिवार, १७ मे, २०१४

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लोकसभेच्या विजयात्सव पिंपळगाव खडकी येथे भव्य मिरवणूक

१७ मे २०१४ :
               सलग तिसऱ्यांदा ३ लाखाच्या प्रचंड  मताधिक्याने निवडून खासदार शिवाजी आढळराव पाटील हे पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यशस्वी झाले असून त्यांच्या या यशाची रली आज सायं. ६ :३० ते ९:३० पर्यंत पिंपळगाव खडकीच्या शिवाजी चौक ते श्रीराम चौक पर्यंत झाली. दरम्यान च्या तरुणवर्गाचे, शिवसैनिकांचे तसेच गावातील तमाम ग्रामस्थ जल्लोषात हा विजय साजरा करताना....रविवार, ४ मे, २०१४

सागरशेठ राक्षे व स्वाभिमान मित्र मंडळाच्या वतीने आयोजित बैलगाडा यात्रा - २०१४

सालाबाद प्रमाणे याही वर्षी सागरशेठ राक्षे मित्र मंडळ आणि स्वाभिमान युवा मंच  यांच्या संयुक्त विद्यमाने "मुक्तादेवी  व बिरोबा महाराज यात्रा" उत्सवाच्या नावाने भव्य बैलगाड्यांच्या शर्यती भरविण्यात आली आणि तसेच सायंकाळी पंचक्रोशीतील मंडळींसाठी "मास्टर जगनकुमार आणि हौसाबाई यांचा लोकनाट्य तमाशा ठेवण्यात आला." त्या दरम्यानची काही क्षणचित्रे खालील प्रमाणे :