श्री मुक्तादेवी यात्रा उत्सव, मु.पो. पिंपळगाव खडकी,
बैलगाड्यांच्या भव्य शर्यती तर पहाच शिवाय गावात झालेली विध कामे सुद्धा आवर्जून पहा.... संध्याकाळी आपल्याच गावात्तील सुपुत्र मा.श्री. बाळासाहेब बांगर यांचा जल्लोष-२०१४ नावाचा ओर्केष्ट्रा होणार आहे त्यासाठी सुद्धा अव्जून उपस्थित राहा.....
लक्षात राहुद्या : २० एप्रिल २०१४
www.pimpalgaonkhadki.com
Nakki................. Yenar
उत्तर द्याहटवा