रविवार, ३० मार्च, २०१४

सकाळ तनिष्का व्यासपीठ पिंपळगाव खडकी मध्ये स्थापन

सकाळ तनिष्का व्यासपीठ आज नववर्षाच्या मुहार्तावर पिंपळगाव खडकी येथे २० महिलांच्या उपस्थितीत पार पडले तेव्हा त्या महिलांना सकाळचे ज्येष्ठ पत्रकार मा.श्री. डी.के.वळसे पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. मथाजी पांडुरंग पोखरकर यांनी संबोधित केले....कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा