शुक्रवार, ३१ जानेवारी, २०१४

गावामधील सांडपाण्याचे व्यवस्थापन

जानेवारी २०१४ :

गावामध्ये भूमिगत गटारे निर्माण केले आहेत. पाणी व्यवस्थापान करण्याच्या भूमिक्तून गावाने संपूर्ण गावाचे सांडपाणी व्यवस्थापन करण्याचा प्रकल्प केला आहे. खूप छान उपक्रम.... त्यामुळे....कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा