गुरुवार, २ मे, २०१३
श्री.मुक्तादेवी मंदिराचे रंगकाम......
१ मे २०१३ ला श्री. मुक्तादेवी यात्रा उत्सव आहे. त्या निमित्ताने पिंपळगाव खडकी मधील ब्राम्हणाच्या बेटावरील या मुक्तादेवी मंदिराचे विलोभनीय रंगकाम करण्याचे चालू आहे.
गाव आता झपाटले आहे. विकासासाठी.... पिंपळगावच्या समृद्धीसाठी......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा