आषाढी वारी निमित्त पंढरपुरास गेलेल्या श्रीराम प्रासादिक भजनी मंडळाचे मायभुमीत आगमण
टाळी वाजवावी |गुढी उभारावी||
वाट ती चालावी पंढरीची................... या उक्तीप्रमाणे सालाबाद प्रमाणे याही वर्षी पिंपळगाव खडकीच्या भाविकांनी पायी दिंडी सोहळयाचा आनंद लुटला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा